महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रामा थोरात राहणार प्रतापसिंह नगर सातारा याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना 16 एप्रिलला घडली असून महिलेशी अश्लील बोलून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे