मनी लॉन्ड्रिंग प्रकरनात एका जेष्ठ नागरिकाची ईडी ने रात्रभर चौकशी करत सकाळी त्यांना ताब्यात घेतले होते या प्रकरणों एका निरीक्षन नोंदवताना झोपेचा अधिकार ही मूलभूत मानवी गरज आहे आणि ती हेराउन घेणे हे एखाद्या व्यक्तीच्या मानवी हक्काचे उल्लघन आहे
झोपेच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो त्याची मानसिक क्षमता ,सद्यनात्मक कौशल्य ,बिघडू शकतात असे मुम्बई उच्च न्यायालय ने सांगितले आहे