सांगली वार्ताहार: : सांगली एक सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे माझी आणि माझ्या उमेदवाराची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे असे विधान सांगली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केले
तसेच ते म्हणाले फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे ते मला मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही मी माझी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही असेही चंद्रावर पाटील यावेळी म्हणाल आज सांगली महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला यावेळी चंद्रावर पाटील बोलत होते यावेळी जयंती पाटील शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील हे देखील मंचावर उपस्थित होतेI
जवळपास चार वेळा पक्षाकडून अधिकृत उमेदवारी ची घोषणा होऊन देखील हे मित्रपक्ष माझ्यापासून लांबच आहेत त्यांचे दुखणं काय आहे हे मला आज देखील समजलेले नाही