आपल्या त्वचेवरील मुरुमं, डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळं किंवा कोरड्या त्वचेसारख्या समस्यांवर तुम्ही चेहऱ्यावर नुसते कुठलेतरी क्रीम, फेसमास्क, फेसपॅक लावत असाल तर, त्यासर्वांचा तात्पुरता उपयोग किंवा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. मात्र…